डोंबिवली : डोंबिवलीत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केडीएमसी (KDMC) च्या नाल्यात पडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.