TRENDING:

मद्यधुंद अवस्थेत 3 तरुण कारही सुसाट, अचानक नियंत्रण सुटलं अन् घात झाला VIDEO

Last Updated: Sep 13, 2025, 12:37 IST

घाटकोपरच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बॅरिकेट तोडून कार फूटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर गेली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. कारमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मद्यधुंद अवस्थेत 3 तरुण कारही सुसाट, अचानक नियंत्रण सुटलं अन् घात झाला VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल