गिरगावचा राजा यंदा ९८व्या वर्षात पदार्पण करत असून, मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. मूर्ती आणि देखावा दोन्हीही पर्यावरणपूरक असून, विशेषतः बांबूचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.