लालबागच्या राजाला दररोज नोटांनी सजवलेले हार गणेशभक्त अर्पण करतात…. यावेळी सजावट म्हणून वापरात असलेल्या नोटा स्टॅपल करण्यात आल्यामुळे बादही होतात…. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही होते.