TRENDING:

'दुसऱ्यासाठी राबण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी...'; नाशिकच्या दोन बहिणींनी सुरू केला व्यवसाय!

Last Updated: Jan 30, 2026, 18:25 IST

नाशिक: सध्याच्या स्पर्धेच्या युगात सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड सुरू असते. मात्र, नाशिकमधील दोन उच्चशिक्षित बहिणींनी या रॅट रेसमधून बाहेर पडत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. एम.एस्सी. फिजिक्स झालेल्या करुणा कटारे आणि एम.एस्सी. फार्मसी अनुभव असलेल्या प्रविणा कटारे यांनी नोकरी सोडून सुरू केलेला बी.के. मोमोज हा ब्रँड आज नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
'दुसऱ्यासाठी राबण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी...'; नाशिकच्या दोन बहिणींनी सुरू केला व्यवसाय!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल