ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी दोन कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणलीय. या कंपन्याचे बहुतांश शेअर्स काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नावे आहेत. ईडीनं शेअर्सवर टाच आणल्यामुळे काँग्रेसनं भाजपवर टीकेची झोड उठवलीय.