महायुतीचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर पार पडत असून या सोहळ्याला अनेक दिग्गज लोकांनी हॅझेरी लावली असून, अंबानी कुटुंबांनी देखील हजेरी लावली आहे. मुकेश अंबानीसह संपूर्ण अंबानी परिवार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.