ऋषिकेश लाड यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड होताच, त्यांचे वडील महेंद्र लाड यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून थेट सभागृहात शिट्ट्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण दुसरा कोणता असू शकतो?