TRENDING:

कसबा गणपतीच्या चरणी भाविकांची गर्दी!

Last Updated : पुणे
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती मानला जाणाऱ्या कसबा गणपती च्या चरणी भाविकांची गर्दी दाटली आहे . यावर्षी कसबा गणपती मंडळाने अष्टविनायक मंदिरांपैकी बल्लाळेश्वर मंदिराची प्रतिकृति उभारली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
कसबा गणपतीच्या चरणी भाविकांची गर्दी!
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल