सोलापूर - दीपावलीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला बाजारामध्ये आकाश कंदील खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. तर सोलापूर शहरातील नीलम नगर येथे राहणारे विकास कुंभार यांनी माती पासून आकाश कंदील बनवले असून विक्री साठी बाजारात आणले आहे. या संदर्भात अधिक माहिती विकास कुंभार यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.