सोलापूर - सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिना नदीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सीना नदीचा पाणी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावात राहणाऱ्या निर्मला बनसोडे यांनी 35 हजार दोन बचत गट आणि 50 हजार रुपयांचे दोन बचत गटाने काढून दोन पत्र्याचा शेड मारून आपलं तोडमोडक संसार निर्मला बनसोडे यांनी उभा केलं होत. पण या पुरामध्ये घरातील सर्व साहित्य व दोन पत्र्याच्या शेड संपूर्ण पाण्याखाली गेल आहे.