महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज18 लोकमत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 'न्यूज18 लोकमत'ला महाराष्ट्राच्या जनतेनं पसंती दिलीय. BARC रेटिंगमध्ये 'न्यूज18 लोकमत' नंबर वन बनलंय. नवीन वर्षात 'न्यूज18 लोकमत'नं भरारी घेतलीय. जलद, अचूक, विश्वासार्ह बातमी म्हणजे 'न्यूज18 लोकमत' अशी ओळख असलेल्या वाहिनीला प्रेक्षकांनी पसंती दिलीय. राज्यातल्या जनतेचं सर्वात पाहिलं जाणारं चॅनल म्हणून न्यूज18 लोकमतला पसंती मिळालीय.