TRENDING:

भरधाव कार थेट 25 फूट हवेत , पाहा थरारक व्हिडिओ...

Last Updated : Viral
पालघरमध्ये अर्धवट रस्त्यामुळे एक स्विफ्ट कार हवेत 20 ते 25 फूट फेकली गेली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा फटका या अपघाताला बसत आहे.. तलासरीसमोरील अपूर्ण काँक्रिटीकरण आणि सूचना फलक नसल्यामुळे महामार्गावर अपघात झाला आहे. बस डेपो समोर ही गाडी 20 ते 25 फुटांपर्यंत उडून गेली. यानंतर ती महामार्गावर आदळली.. सुदैवाने चालकाचे कारवरील नियंत्रणाने मोठा अपघात टळला.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
भरधाव कार थेट 25 फूट हवेत , पाहा थरारक व्हिडिओ...
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल