राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे वर्धा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. वर्ध्यात सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला तोंड फुटलंय.