गेल्या चार महिन्यातील बाबा वेंगाच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. त्यांनी सांगितलं होतं की युरोपमध्ये आतंकी हल्ला होणार. सायबर हल्ला होणार. एवढंच नाही तर टेक्नॉलॉजीच्या जगात अनेक हालचाली होणार आहेत. त्यांनी केलेल्या या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
पोटदुखी मग झाली उलटी, व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट, पाहा Video
बाल्कन चे नास्त्रेदमस म्हटले जाणारे बाबा वेंगाचा मृत्यू 28 वर्षांपूर्वी झालाय. आपल्या मृत्यूच्या पहिले त्यांनी 2024 मध्ये काय घडणार याविषयी भविष्यवाणी केली होती. त्यांची भविष्यवाणी खरी होत आहे. त्यांना मानणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांनी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या होत असून येणाऱ्या काळात आणखी भयंकर घडणार आहे.
advertisement
एलियनशी सामना करण्याचा दावा त्यांनी केलाय. अद्याप याची पृष्टी झालेली नाही. मात्र अनेक ठिकाणी यूएफओ सापडल्याचे दावे करण्यात आले आहेत. याशिवाय बाबा वेंगानं भविष्यवाणी केली आहे की, या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केला जाईल.
बाबा वेंगा यांच्या मते, 2024 मध्ये संपू्र्ण जग मोठ्या आर्थिक संकटातून जाणार आहे. अनेक देश वाईट पद्धतीनं आर्थिक संकटात सापडतील. त्यांची सर्वात धोकादायक भविष्यवाणी म्हणजे, सर्वात मोठा देश जैविक स्त्रांची चाचणी करु शकतो. त्यामुळे मानव जातीवर नवं संकट असेल. याशिवाय त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा इशार दिलाय. भयंकर उष्णतेचा त्रास त्यांनी वर्तवलाय.