असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो एका काकूंचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर 'भाभी डान्स' म्हणून ट्रेंड होत आहे.
एक महिला या व्हिडीओमध्ये भोजपूरी गाण्यावर डान्स करत आहे. ही महिला इतका सुंदर डान्स करत आहे की तो कोणालाही आवडेल. तिचे हावभाव आणि डान्स करण्याच्या कातिल अदांमुळे हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे. कोणत्यातरी लग्नाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हा व्हिडीओ नक्की कुठला आहे आणि तो कधीचा आहे हे कळू शकलेलं नाही.
advertisement
हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर लिहिलं की, 'मम्मीला बोलवायला गेलो होतो, पण भाभीजींचा डान्स पाहून थांबलो.'
या महिलेचा डान्स पाहून सगळेच तिच्या डान्सचे वेडे झाले. या व्हिडीओमध्ये एका भोजपुरी गाण्यावर एका महिलेने जोरदार डान्स केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2024 8:52 PM IST