
मेष - आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुमचा उत्साह दांडगा असेल, त्यामुळे तुमची ठरवलेली कामं आज पूर्ण होतील. डोक्यात नवीन कल्पना येतील, त्याचा फायदा करून घ्या. कामाच्या ठिकाणी सोबतच्या लोकांची मदत मिळेल. आपल्या टार्गेटवर फोकस करून काम करत राहा, त्याने आनंदी राहाल. आज तुमच्या मनाचं ऐका, ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल.<br />शुभ अंक: 1, शुभ रंग: मरून






