Swapnil Joshi : 1 कोटींच्या कारचा मालक पण रिक्षाने करतोय प्रवास, स्वप्निल जोशीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Last Updated:

Swapnil Joshi : मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता स्वप्निल जोशी सतत चर्चेत असतो. स्वप्निल सिनेमा, मालिका, शोमधून तर प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतो मात्र अनेकदा सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगलेली पहायला मिळते.

 1 कोटींच्या कारचा मालक पण रिक्षाने करतोय प्रवास
1 कोटींच्या कारचा मालक पण रिक्षाने करतोय प्रवास
मुंबई : मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता स्वप्निल जोशी सतत चर्चेत असतो. स्वप्निल सिनेमा, मालिका, शोमधून तर प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतो मात्र अनेकदा सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगलेली पहायला मिळते. नुकताच स्वप्निल जोशीचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यावेळी स्वप्निल त्याची महागडी कार सोडून रिक्षाने प्रवास करताना दिसला.
कलाकार कायम त्यांची स्वतः ची गाडी घेऊन प्रवास करताना दिसतात. पण आज अभिनेता स्वप्नील जोशीने रिक्षाने प्रवास केला. या मागची गोष्ट देखील तशीच आहे.
मुंबई आणि इथलं ट्रॅफिक कोणाला चुकलं नाही पण अश्यातच मुंबईत आज फ्लाय ओव्हर वर एका गाडीने पेट घेतला मुंबई पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांनी ही परिस्तिथी आटोक्यात आणली आणि म्हणून अनेक गाड्यांचा खोळंबा झाला मग काय शूट ला पोहचण्यासाठी स्वप्नीलने रिक्षाने प्रवास केला आणि तो शूट ला पोहचला. ही सगळी गोष्ट त्याने त्याचा सोशल मीडिया मधून प्रेक्षकांना सांगितली आहे.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Marathi TRP (@trpmarathi)



advertisement
दरम्यान, स्वप्निलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याने इंस्टा स्टोरी शेअर करत यामागची स्टोरी चाहत्यांसोबत शंअर केली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Swapnil Joshi : 1 कोटींच्या कारचा मालक पण रिक्षाने करतोय प्रवास, स्वप्निल जोशीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement