Lanz Bulldog HL-12 Tractor : पंजाबमधील जालंधर येथे अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत पडून असलेला १०५ वर्षांपूर्वीचा जर्मन बनावटीचा ‘Lanz Bulldog HL-12’ ट्रॅक्टर तब्बल १.२५ कोटी रुपयांना विकला गेल्याची धक्कादायक आणि तितकीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे.