दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे.या अहवालावर आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.



