महिन्याला कमावतात तब्बल 2 लाख रुपये नफा, बीडमधील व्यक्ती नेमकं काय करतोय?, VIDEO 

Last Updated:

बीड येथील व्यावसायिक संजय इंदानी यांची ही कहाणी आहे. ते मागील 3 वर्षांपासून त्यांनी या व्यवसायास सुरुवात केली आहे. अनेकदा कुठलाही व्यवसाय सुरू करताना काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

+
तेल

तेल घाण्याच्या माध्यमातून महिन्याला दोन लाखांचा नफा 

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : गेल्या कित्येक वर्षांपासून तेल घाना या व्यवसायाला एक अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तेल अन्न पदार्थातील एक महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात तेलाचा वापर तर सगळेच करतात. परंतु ते निर्मिती करणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाची तेल निर्मितीकडे सुरू केलेली वाटचाल व आजची व्यावसायिक भरारी ही निश्चितच प्रेरणादायी आहे. याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
बीड येथील व्यावसायिक संजय इंदानी यांची ही कहाणी आहे. ते मागील 3 वर्षांपासून त्यांनी या व्यवसायास सुरुवात केली आहे. अनेकदा कुठलाही व्यवसाय सुरू करताना काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. अगदी याच पद्धतीने संजय इंदानी यांची सुरुवात झाली.
1000 विद्यार्थ्यांनी बनवली कागदाच्या चांद्रयान 3 ची प्रतिकृती, पुण्यातील विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, VIDEO
शेंगदाणा आणि करडई पासून बनवण्यात येणाऱ्या तेलाला वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सध्या स्थिती पाहता संजय इंदानी यांनी व्यवसायामध्ये एक वेगळी वाटचाल केलेली आहे. आसपासची काही शहरी वगळता राज्य आणि परराज्यात देखील या तेलाला मोठी मागणी वाढत आहे.
advertisement
आम्ही गोमातेची शपथ घेऊन सांगतो की, या तेलामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ आम्ही करत नसून हे तेल आरोग्यास लाभदायक ठरते, असे संजय इंदानी यांनी सांगितले. त्यांच्या या व्यवसायातून ते महिन्याला 2 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
महिन्याला कमावतात तब्बल 2 लाख रुपये नफा, बीडमधील व्यक्ती नेमकं काय करतोय?, VIDEO 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement