Krushi Market Rate: बाजारात शेतीमालांना जबरदस्त तेजी, गुळ, आलं आणि तीळाचे भाव वधारले

Last Updated:

सोमवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market Rate: बाजारात शेतीमालांना जबरदस्त तेजी, गुळ, आलं आणि तीळाचे भाव वधारले

मुंबई: सोमवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 3411 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1478 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4216 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 53 क्विंटल गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 2205 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1147 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3600 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4505 ते 6505 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळास चांगला उठाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 11 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी अकोला मार्केटमध्ये 7 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 9975 ते 10400 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: बाजारात शेतीमालांना जबरदस्त तेजी, गुळ, आलं आणि तीळाचे भाव वधारले
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement