गावचे कारभारी ठरले! नगर परिषद निवडणुकीतील 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या नगरपरिषदेवर कोण नगराध्यक्ष निवडून आले आहे, याची संपूर्ण यादी समोर आली आहे. 

News18
News18
Maharashtra Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Winner List 2025: महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकाल चे चित्र पहिल्या दोन तासात स्पष्ट झाले असून निम्म्याहून अधिक जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे. निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या नगरपरिषदेवर कोण नगराध्यक्ष निवडून आले आहे, याची संपूर्ण यादी समोर आली आहे.
निकाल जसजसे हाती येत आहे तशी ही यादी अपडेट होत आहे.
वाचा संपूर्ण यादी : 
अ.क्र.जिल्हानगरपरिषद / नगरपंचायतीचे नावविजयी उमेदवारांचे नाव
1पालघरडहाणूराजेंद्र माच्छी (शिंदे गट)
2पालघरजव्हारपुजा उदान
3पालघरपालघरउत्तम भरत
4पालघरवाडारिमा कंधे
5रायगडअलिबागअक्षया नाईक
6रायगडकर्जतपुष्पा दगडे
7रायगडखोपोलीकुलदीपक शेंडे
8रायगडमहाडसुनिल कविस्कर
9रायगडमाथेरानचंद्रकांत चौधरी
10रायगडमुरुड-जंजिराआराधना दांडेकर
11रायगडपेणप्रीतम पाटील
12रायगडरोहावनश्री शेडगे
13रायगडश्रीवर्धनअतुल चोगले
14रायगडउरणभावना घाणेकर
15रत्नागिरीचिपळूणउमेश सकपाळ
16रत्नागिरीदेवरुखमृणाल शेट्ये
17रत्नागिरीगुहागरनिता मालप
18रत्नागिरीखेडमाधवी बुटाला
19रत्नागिरीलांजासावली कुरुप
20रत्नागिरीराजापूरहु्स्नबानू खलिपे
21रत्नागिरीरत्नागिरीशिल्पा सुर्वे
22सिंधुदूर्गकणकवलीसंदेश पारकर
23सिंधुदूर्गमालवणममता वराडकर
24सिंधुदूर्गसावंतवाडीश्रद्धाराजे भोसले
25सिंधुदूर्गवेंगुर्लाराजन सिरन
26ठाणेअंबरनाथतेजश्री करंजुले
27ठाणेकुळगाव-बदलापूरऋचिता घोरपडे
28अहिल्यानगरदेवळाली प्रवरासत्यजित कदम
29अहिल्यानगरजामखेडप्रांजल चिंतामणी
30अहिल्यानगरकोपरगावपराग संधान (आघाडी)
31अहिल्यानगरनेवासाडॉ. करण घुले
32अहिल्यानगरपाथर्डीअभय आव्हाड
33अहिल्यानगरराहातास्वाधीन गाडेकर
34अहिल्यानगरराहूरीबाबासाहेब मोरे
35अहिल्यानगरसंगमनेरमैथीली तांबे
36अहिल्यानगरशेवगावमाया मुंडे
37अहिल्यानगरशिर्डीजयश्री विष्णू थोरात (आघाडी)
38अहिल्यानगरश्रीगोंदासुनिता
39अहिल्यानगरश्रीरामपूरकरण ससाणे (आघाडी)
40धुळेदोंडाईचा-वरवाडेनयनकुमार रावल
41धुळेपिंपळनेरडॉ.योगिता चौरे
42धुळेसिंदखेडाकलावती माळी
43धुळेशिरपूर-वरवाडेचिंतणभाई पटेल
44जळगावजामनेरसाधना महाजन
45जळगावअमळनेरपरीक्षित बाविस्कर
46जळगावभडगावरेखा मालचे
47जळगावभूसावळरजनी सावकारे (आघाडीवर)
48जळगावचाळीसगावप्रतिभा चव्हाण
49जळगावचोपडानम्रता पाटील
50जळगावधरणगांवलीलाबाई चौधरी
51जळगावएरंणडोलडॉक्टर नरेंद्र पाटील
52जळगावफैजपूरदामिनी सराफ
53जळगावमुक्ताईनगरसंजना चंद्रकांत पाटील
54जळगावनशिराबादयोगेश पाटील
55जळगावपाचोरासुनीता किशोर पाटील
56जळगावपरोळाचंद्रकांत पाटील
57जळगावरावेरसंगीता महाजन
58जळगावसावदारेणुका पाटील
59जळगावशेंदूर्णीगोविंदा अग्रवाल
60जळगाववरणगांवसुनील काळे
61जळगावयावलछाया पाटील
62नंदूरबारशहादाअभिजित पांडे
63नंदूरबारनंदूरबाररत्ना रघुवंशी
64नंदूरबारनवापूरजयवंत जाधव
65नंदूरबारतळोदाभाग्यश्री चौधरी
66नाशिकभगुरप्रेरणा बलकवडे
67नाशिकमनमाडबबलू पाटील
68नाशिकनांदगावसागर हिरे
69नाशिकसटाणाहर्षदा पाटील
70नाशिकसिन्नरविट्ठलराजे उगले
71नाशिकयेवलाराजेंद्र लोणारी
72नाशिकचांदवाडवैभव बागुल
73नाशिकइगतपूरीशालिनी खताळे
74नाशिकओझरअनिता घेगडमल
75नाशिकपिंपळगांव बसवंतडॉ. मनोज बर्डे
76नाशिकत्र्यंबकत्रिवेणी तुंगार
77कोल्हापूरआजराअशोक चराटी
78कोल्हापूरचंदगडसुनिल काणेकर
79कोल्हापूरगडहिंग्लजमहेश महादेव तुरबतमठ
80कोल्हापूरहातकणंगलेअजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
81कोल्हापूरहुपरीमंगलराव माळगे
82कोल्हापूरजयसिंगपूरसंजय पाटील
83कोल्हापूरकागलसविता माने
84कोल्हापूरकुरुंदवाडमनीषा डांगे
85कोल्हापूरमलकापूररश्मी कोठवळे
86कोल्हापूरमुरगूडप्रवीणसिंह पाटील
87कोल्हापूरपन्हाळा जयश्री पवार
88कोल्हापूरशिरोळयोगिता कांबळे
89कोल्हापूरवडगाव (कोल्हापूर)विद्या पोळ
90पुणेआळंदीप्रशांत कुराडे
91पुणेबारामतीसचिन सातव
92पुणेभोररामचंद्र आवारे
93पुणेचाकणमनीषा गोरे
94पुणेदौंडदुर्गादेवी जगदाळे
95पुणेफुरसुंगी-उरळी देवाचीसंतोष सरोदे
96पुणेइंदापूरभरत शाह
97पुणेजेजूरीजयदीप बारभाई
98पुणेजुन्नरसुजाता काजळे
99पुणेलोणावळाराजेंद्र सोनवणे
100पुणेमालेगाव बु.सुयोग सातपुते
101पुणेमंचरराजश्री गांजले
102पुणेराजगुरुनगरमंगेश गुंडा
103पुणेसासवडआनंदी जगताप
104पुणेशिरूरऐश्वर्या पाचरणे
105पुणेतळेगाव-दाभाडेसंतोष दाभाडे
106पुणेवडगाव (पुणे)आंबोली ढोरे
107सांगलीआष्टाविशाल शिंदे
108सांगलीआटपाडीउत्तमराव जाधव
109सांगलीइस्लामपूरआनंदराव मलगुंडे
110सांगलीजतडॉ. रवींद्र आरळी
111सांगलीपळूससंजीवनी पुदाले
112सांगलीशिराळापृथ्वीसिंग भगतसिंग नाईक
113सांगलीतासगावविजया बाबासाहेब पाटील
114सांगलीविटाकाजल म्हेत्रे
115साताराकराडराजेंद्रसिंह यादव
116सातारामहाबळेश्वरसुनील शिंदे
117सातारामलकापूर सातारातेजस शेखर सोनावले
118सातारामेढारुपाली वारागडे
119साताराम्हसवडपूजा वीरकर
120सातारापाचगणीसंजय जाधव
121साताराफलटणसमशेरसिंह नाईक निंबाळकर
122सातारारहिमतपूरवैशाली माने
123सातारासाताराअमोल मोहिते
124सातारावाईअनिल सावंत
125सोलापूरअक्कलकोटमिलन कल्याण शेट्टी
126सोलापूरअकलूजरेश्मा आडगळे
127सोलापूरअनागरप्राजक्ता पाटील
128सोलापूरबार्शीतेजस्विनी कथले (आघाडीवर)
129सोलापूरदुधनीप्रथमेश शंकर मेत्रे
130सोलापूरकरमाळामोहिनी संजय सावंत
131सोलापूरकुरडूवाडीजयश्री भिसे
132सोलापूरमैंदर्गीअंजली बाजारमठ
133सोलापूरमंगळवेढासुनंदा बबनराव
134सोलापूरमोहोळसिद्धी वस्त्रे
135सोलापूरपंढरपूरप्रणिती भालके (आघाडीवर)
136सोलापूरसांगोलानंदकिशोर मुंदडा
137बीडअंबेजोगाईनंदकिशोर मुंदडा
138बीडबीडप्रेम लता पारवे
139बीडधारुरबाळासाहेब जाधव
140बीडगेवराईगीता पवार
141बीडमाजलगावमेहरीन चाऊस
142बीडपरळी-वैजनाथपद्मश्री धर्माधिकारी
143छ. संभाजीनगरफुलंब्रीराजेंद्र ठोंबरे
144छ. संभाजीनगरगंगापूरसंजय जाधव
145छ. संभाजीनगरकन्नडशेख फरीन बेगम
146छ. संभाजीनगरखुलताबादअमीर पटेल
147छ. संभाजीनगरपैठणविद्या कावसानकर
148छ. संभाजीनगरसिल्लोडसमीर सत्तार
149छ. संभाजीनगरवैजापूरदिनेश परदेशी
150धाराशिवभूमसंयोजिता गाढवे
151धाराशिवकळंबसुनंदा शिवाजी कापसे
152धाराशिवमुरुमबापूराव पाटील
153धाराशिवनळदुर्गबसवराज धरणे
154धाराशिवधाराशिवनेहा काकडे
155धाराशिवपरंडाजाकीर सौदागर
156धाराशिवतुळजापूरविनोद पिटु गंगणे
157धाराशिवउमरगाकिरण गायकवाड
158हिंगोलीबसमतनगर-
159हिंगोलीहिंगोलीरेखा बांगर
160हिंगोलीकळमनुरीआश्लेषा चौधरी
161जालनाअंबडदेवयानी कुलकर्णी
162जालनाभोकरदननिरजा समरिन
163जालनापरतूरप्रियांका राक्षी
164लातूरअहमदपूरस्वप्नील व्हत्ते
165लातूरऔसाशेख परवीन
166लातूरनिलंगासंजयराज हलगरकर
167लातूररेणापूरशोभा आकनगिरी
168लातूरउदगीरस्वाती हुड्डे
169नांदेडबिलोलीसंतोष कुलकर्णी
170नांदेडदेगलूरविजय माला टेकाडे
171नांदेडधर्माबादसंगीता बोलमवार
172नांदेडहदगावरोहिणी वानखेडे
173नांदेडहिमायतनगरशेख रसिक
174नांदेडकंधारशहाजी नळगे
175नांदेडकुंडलवाडीप्रेरणा कोटलवार
176नांदेडमुदखेडविश्रांती कदम
177नांदेडमुखेडबालाजी खतगावकर
178नांदेडउमरीशकुंतला मुदीराज
179नांदेडभोकरभगवान दंडवे
180नांदेडकिनवटसुजाता एड्रलवार
181नांदेडलोहाशरद पवार
182परभणीगंगाखेडउर्मिला मधुसूदन केंद्रे
183परभणीजिंतूरप्रताप विनायक देशमुख
184परभणीमानवतराणी अंकुश लाड
185परभणीपाथरीआसेफ खान
186परभणीपूर्णाविमलबाई लक्ष्मराव कदम
187परभणीसेलूमिलिंद सावंत
188परभणीसोनपेठपरमेश्वर राजाभाऊ कदम
189अकोलाअकोट-
190अकोलाबाळापूरअर्फिम परबिंद मोहम्मद जमीर
191अकोलाबार्शी-टाकळीअफ्तर खातून अलिम उद्दिन
192अकोलाहिवरखेडासुलभा दुतोंडे
193अकोलामुर्तीजापूर-
194अकोलातेल्हारावैशाली पालीवाल
195अमरावतीअचलपूररूपाली माथने
196अमरावतीअंजनगाव सुर्जीअविनाश गायगोले
197अमरावतीचांदूरबाजारमनीषा नांगलिया
198अमरावतीचांदूर रेल्वेप्रियंका विश्वकर्मा
199अमरावतीचिखलदराअब्दुल शेख हैदर
200अमरावतीदर्यापूरमंदा भारसाकडे
201अमरावतीधामणगांव रेल्वेअर्चना अडसड रोठे
202अमरावतीधरणीसुनील चौथमल
203अमरावतीमोर्शीप्रतीक्षा गुल्हाने
204अमरावतीनंद-खांदेश्वरप्राप्ती मारोडकर
205अमरावतीशेंदूरजनाघाटसुवर्णा वरकरे
206अमरावतीवरुडईश्वर सलामे
207बुलढाणाबुलढाणापूजा संजय गायकवाड
208बुलढाणाचिखलीपंडित देशमुख
209बुलढाणादेऊळगाव राजामाधुरी शिंपणे
210बुलढाणाजळगाव जामोदगणेश दांडगे
211बुलढाणाखामगावअर्पण फुंडकर
212बुलढाणालोणारमिरा मापारी
213बुलढाणामलकापूर (बुलढाणा)आतिक जवारी वाले
214बुलढाणामेहकरकिशोर गारोडे
215बुलढाणानांदूरामंगला मुऱ्हेकर
216बुलढाणाशेगावप्रकाश शेगोकार
217बुलढाणासिंदखेडराजासौरभ तायडे
218वाशिमकारंजा-
219वाशिममालेगावओम खुरसडे
220वाशिममंगरुळपीरअशोक परळीकर
221वाशिमरिसोडभगवंतवर क्षिरसागर
222वाशिमवाशिम-
223यवतमाळआर्णीनालंदा भरणे
224यवतमाळदारव्हासुनील चिरडे
225यवतमाळदिग्रसपुजा राऊत
226यवतमाळघाटंजीपरेश कारिया
227यवतमाळपुसदमोहिनी नाईक
228यवतमाळउमरखेडतेजश्री जैन
229यवतमाळवणीविद्या आत्राम (भाजप) - आघाडी
230यवतमाळयवतमाळप्रियदर्शिनी उईके
231यवतमाळढाणकीअर्चना वासमवार
232यवतमाळनेर-नबाबपूरसुनिता जयस्वाल
233यवतमाळपांढरकवडाआतिश बोरले
234भंडारापवनीडॉ. विजया नांदुरकर
235भंडारासाकोली शेंदूरवाफादेवश्री कापगते
236भंडारातुमसरसागर गभणे
237भंडाराभंडारामधुरा मदनकर
238चंद्रपूरबल्लारपूरअलका वाढई
239चंद्रपूरभद्रावतीप्रफुल्ल चटकी
240चंद्रपूरभिसीअतुल पारवे
241चंद्रपूरब्रह्मपूरीयोगेश मिसार
242चंद्रपूरचिमूरगीता लिंगायत
243चंद्रपूरगडचांदूरनिलेश ताजने
244चंद्रपूरघुग्घुसदिप्ती सोनटक्के
245चंद्रपूरमूलएकता समर्थ
246चंद्रपूरनागभीडस्मिता खापर्डे
247चंद्रपूरराजुराअरुण धोटे
248चंद्रपूरवरोराअर्चना ठाकरे
249गडचिरोलीआरमोरीरुपेश पुणेकर
250गडचिरोलीदेसाईगंजलता सुंदरकर
251गडचिरोलीगडचिरोलीप्रणोती निभोंरकर
252गोंदीयागोंदियासचिन शेंडे
253गोंदीयागोरेगावतेजराम बिसने
254गोंदीयासालेकसाविजय फुंडे
255गोंदीयातिरोडाअशोक असाटी
256नागपूरबहादूराप्रतीक्षा खंडारे
257नागपूरबेसा पिपळाकीर्ती बडोले
258नागपूरभिवापूरसुषमा शिरामे
259नागपूरबुटीबोरीसुमित मेंढे
260नागपूरडिगडोहपूजा उके
261नागपूरकळमेश्वर-ब्रह्मणीअविनाश माकोडे
262नागपूरकामठीअजय अग्रवाल
263नागपूरकांद्री-कन्हानसुजित पानतावणे
264नागपूरकाटोलअर्चना देशमुख
265नागपूरखापापियुष बोरडे
266नागपूरकोंढाळीयोगेश चाफले
267नागपूरमहादुळाहेमलता ठाकूर(सावजी)
268नागपूरमोहपामाधव चर्जन
269नागपूरमौदाप्रसन्न तिडके
270नागपूरनरखेडमनोज कोरडे
271नागपूरनिल-डोहभूमिका मंडपे
272नागपूरपारशिवणीसुनीता डोमकी
273नागपूररामटेकबिकेंद्र महाजन
274नागपूरसावनेरसंजना मंगळे
275नागपूरउमरेडप्राजक्ता कारू
276नागपूरवानाडोंगरीसुनंदा बागडे
277नागपूरबिडगाव-तरोडी (खु) पांढुर्णाविरु जामगडे
278नागपूरगोधणी(रेल्वे)रोशना कोलते
279नागपूरकन्हान-पिपरीनराजेंद्र शेंद्रे
280नागपूरमोवाडदर्शना ढोरे
281नागपूरवाडीनरेश चरडे
282नागपूरयेरखेडाराजकिरण बर्वे
283वर्धाआर्वीस्वाती गुल्हाने
284वर्धादेवळीकिरण ठाकरे
285वर्धाहिंगणघाटनयना तुळस्कर
286वर्धापुलगावकविता ब्राह्मणकर
287वर्धासिंदी रेल्वेराणी स्नेहल कलोडे
288वर्धावर्धासुधीर पांगुळ
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावचे कारभारी ठरले! नगर परिषद निवडणुकीतील 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!
BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व
  • BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व

  • BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व

  • BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व

View All
advertisement