Sambhaji Nagar Election 2024: संभाजीनगरमध्ये वारं फिरलं, लोकांचं ठरलं! अतुल सावे की जलील कोण होणार आमदार?
- Published by:sachin Salve
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
अतुल सावे यांना जलील यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघामधील काही नागरिकांना असं वाटत आहे की, अतुल सावे हे निवडून येतील. याबद्दल बऱ्याच लोकांनी हाच कौल दिला असून अतुल सावे हेच हॅट्रिक साधतील. 2014 पासून अतुल सावे या मतदारसंघांमध्ये आमदार राहिलेले आहेत आणि मंत्री देखील होते. अतुल सावे यांनी भरपूर कामं मतदारसंघामध्ये केलेली आहे. त्यामुळे अतुल सावे निवडून येतील असं मत या मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
advertisement
तर, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभेत आपलं नशीब आजमावत आहे. त्यामुळे अतुल सावे यांना जलील यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 21, 2024 11:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhaji Nagar Election 2024: संभाजीनगरमध्ये वारं फिरलं, लोकांचं ठरलं! अतुल सावे की जलील कोण होणार आमदार?

