Sangli Winning Candidate List : सांगलीचे 78 वस्ताद ठरले, भाजपने मैदान मारलं; एकहाती सत्ता, संपूर्ण नगरसेवकांची यादी समोर

Last Updated:

सांगलीत भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाल्यामुळे भाजप कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

News18
News18
सांगली :  सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजपला बरोबर काठावरचे संख्याबळ मिळाले आहे.  78 जागांसाठी असलेल्या महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक पाऊल दूर राहिले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी 40 जागांची आवश्यकता आहे. परंतु भाजपला 39 जागाच मिळाल्या. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. सांगलीतील विजयी नगरसेवकांची  यादी समोर आली आहे.
प्रभाग क्रमांकउमेदवाराचे नावपक्ष
1रवींद्र सदामतेभाजप
1माया गडदेभाजप
1पद्मश्री पाटीलभाजप
1चेतन सूर्यवंशीभाजप
2प्राजक्ता सनी धोत्रेभाजप
2गजानन रामू मगदूमराष्ट्रवादी
2मालुसरे महावीर खोतभाजप
2प्रकाश रमेश पाटीलभाजप
3संदीप आवटीभाजप
3सागर वनखंडेशिवसेना
3शैला शिवाजी दुर्वेराष्ट्रवादी
3रेश्मा जुबेर चौधरीराष्ट्रवादी
4निरंजन सुरेश आवटेभाजप
4मोहन दत्तात्रय वाटवेभाजप
4विद्या बाबासाहेब नलवडेभाजप
4अपर्णा विवेक मोटेभाजप
5शिरीन पिरजादेराष्ट्रवादी (अप)
5बबिता मेंढेकाँग्रेस
5संजय मेंढेकाँग्रेस
5करण जामदारराष्ट्रवादी (अप)
6मैनुद्दीन बागवानराष्ट्रवादी (अप)
6अजून काजीराष्ट्रवादी (अप)
6बिलकीश बुजरूककाँग्रेस
6मुब्बशिरीन बागवानकाँग्रेस
7गणेश माळीभाजप
7बानु जमादारभाजप
7उज्वला कांबळेभाजप
7दयानंद खोतभाजप
8विष्णू मानेराष्ट्रवादी (अप)
8दीपक वायदंडेभाजप
8मीनाक्षी पाटीलअपक्ष
8योगिता राठोडभाजप
9संतोष पाटीलभाजप
9वर्षा सरगरभाजप
9रोहिणी पाटीलभाजप
9अतुल मानेभाजप
10जगन्नाथ ठोकळेभाजप
10गीता पवारभाजप
10वर्षा निंबाळकरकाँग्रेस
10प्रकाश मुळकेभाजप
11हर्षवर्धन पाटीलकाँग्रेस
11अश्विनी कोळेकरकाँग्रेस
11रमेश सरजेकाँग्रेस
11अंजली जाधवकाँग्रेस
12लक्ष्मी सरगरभाजप
12रईसा शिकलगारभाजप
12संजय यमगरभाजप
12धीरज सूर्यवंशीभाजप
13अभिजीत कोळीराष्ट्रवादी
13दिपाली दिलीप पाटीलकाँग्रेस
13अश्विनी चेतन कदमकाँग्रेस
14युवराज बावडेकरशिवसेना (शिंदे)
14अनिता पवारभाजप
14मनीषा कुकडेभाजप
14उदय बेलवलकरभाजप
15मंगेश चव्हाणकाँग्रेस
15फिरोज पठाणकाँग्रेस
15स्मिता यमगरकाँग्रेस
15सोनल पाटील सावर्डेकरकाँग्रेस
16स्वाती शिंदेभाजप
16राजेश नाईककाँग्रेस
16सलमा शिकलगारकाँग्रेस
16मयूर पाटीलकाँग्रेस
17दिग्विजय प्रदीप सूर्यवंशीराष्ट्रवादी (अप)
17साक्षी राजेंद्र बोरगावेराष्ट्रवादी (अप)
17प्रार्थना अमित शिंदेराष्ट्रवादी (अप)
17लक्ष्मण शिवराम नवलाईभाजप
18अभिजीत भोसलेराष्ट्रवादी (अप)
18नसीमा नाईकराष्ट्रवादी (अप)
18वैशाली राजू गवळीभाजप
18गाथा जगदाळेभाजप
19युवराज गायकवाडराष्ट्रवादी (शप)
19अलका ऐवळेभाजप
19सुरेश बंडगरराष्ट्रवादी (शप)
19कीर्ती देशमुखभाजप
20अत्तहर नायकवडीराष्ट्रवादी (अप)
20रेखा विवेक कांबळेराष्ट्रवादी (अप)
20अश्विनी कोळीराष्ट्रवादी (अप)
advertisement
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडून आणली होती, तर ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना स्वबळावर लढली होती. भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाल्यामुळे भाजप कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते याकडे लक्ष लागून राहिलेय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Winning Candidate List : सांगलीचे 78 वस्ताद ठरले, भाजपने मैदान मारलं; एकहाती सत्ता, संपूर्ण नगरसेवकांची यादी समोर
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement