Manoj jarage Patil : आझाद मैदानात मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, सोमवारपासून कडक उपोषण, पाणीही करणार बंद!

Last Updated:

Mumbai Maratha Morcha : आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj jarage Patil ) मोठा निर्णय घेतला आहे.

Manoj jarage Patil Big decision Will not take water
Manoj jarage Patil Big decision Will not take water
Manoj jarage Patil Mumbai Maratha Morcha : आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला असून सोमवारपासून पाणी देखील न घेता कडक उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आझाद मैदानावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली. काल रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

आजपर्यंत मी पाणी घेत होतो. पण मी उद्यापासून पाणी देखील पिणं बंद करणार आहे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. कोणी एकही दगड मारणार नाही. काही झालं तरी मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईन, अशा शब्द यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Manoj jarage Patil : आझाद मैदानात मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, सोमवारपासून कडक उपोषण, पाणीही करणार बंद!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement