BJP Winning Candidate List: मुंबईचा महापौर कोण? 'या' यादीतून ठरणार नाव; वाचा यादी

Last Updated:

मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा महायुतीचा झेंडा फडकला असून  भाजपनं 88 जागांवर तर शिवसेनेनं 28 जागा विजय मिळवला आहे.

News18
News18
मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालात महायुतीनं बाजी मारली आहे.  मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा महायुतीचा झेंडा फडकला असून  भाजपनं 88 जागांवर तर शिवसेनेनं 28 जागा विजय मिळवला आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 जागांवर सरशी साधली तर राज ठाकरेंच्या मनसेनं 6 जागा मिळाल्या आहेत.  काँग्रेसला 24 जागा मिळाल्या असून  समाजवादी पार्टीनं दोन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तीन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.
वॉर्ड क्र.उमेदवाराचे नाव
2तेजस्वी घोसाळकर
3प्रकाश दरेकर
7गणेश खनकर
8योगिता पाटील
9शिवानंद शेट्टी
10
जितेंद्र अंबालाल पटेल
13राणी द्विवेदी
14सीमा शिंदे
15जिज्ञासा शाह
16श्वेता कोरगावकर
17शिल्पा सांगुरे
19दक्षता कवठणकर
20दीपक तावडे
21लिना पटेल देहरकर
22हिमांशु पारेख
23शिवकुमार झा
24
स्वाती संजय जयस्वाल
25निशा परुळेकर
27निलम गुरव
30धवल वोरा
31मनीषा यादव
35
वर्मा योगेश रणबहादूर
36सिद्धार्थ शर्मा
44संगीता शर्मा
45संजय कांबळे
46योगिता कोळी
47तेजिंदर तिवाना
50
विक्रम राजपूतप्रतापसिंह
52प्रति साटम
55हर्ष पटेल
57
पिल्ले श्रीकला रामचंद्र
58संदीप पटेल
60सायली कुलकर्णी
63रूपेश सावरकर
65बंदेरी विठ्ठल
67दीपक कोतेकर
68रोहन राठोड
69सुधा सिंग
70अनिष मकवाणी
72ममता यादव
76प्रकाश मुसळे
80दिशा यादव
81केशरबेहन पटेल
82अमीन जगदीश
84अंजली सामंत
85मिलिंद शिंदे
97हेतल गाला
98अलका केरकर
100स्वप्ना म्हात्रे
103
हेतल गाला मोरवेकर
104प्रकाश गंगाधरे
105अनिता वैती
106प्रभाकर शिंदे
107
नील किरीट सोमय्या
108दीपिका घाग
112साक्षी दळवी
116जागृती पाटील
130धर्मेश गिरी
131राखी जाधव
132रितू तावडे
135नवनाथ बन
144दिनेश पांचाळ
149सुषम सावंत
151कशिश फुलवरिया
152आशा मराठे
154महादेव शिवगण
157आशा तवडे
159प्रकाश मोरे
164हरीश भांदिर्गे
172राजश्री शिरवडकर
173शिल्पा केळुसकर
174साक्षी कनोजिया
176रेखा यादव
177कल्पेशा कोठारी
190शीतल गंभीर
207रोहिदास लोखंडे
214अजय पाटील
215संतोष ढोले
216राजश्री भातणकर
217गौरंग झवेरी
221आकाश पुरोहित
222रिटा मकवाना
225हर्षिता नार्वेकर
226मकरंद नार्वेकर
227
गौरवि शिवल नार्वेकर
advertisement

राज्यातील 17 हून अधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा

मुंबई महापालिकेसह राज्यातील 17 हून अधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार हाच अजेंडा मुख्यमंत्री फडणवीसांनी या निवडणुकीत राबवला आणि मतांच्या रुपानं जनतेनं भाजपला कौल दिला या महाविजायनंतर मुंबईत भाजप मुख्यालयात जल्लोष कऱण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेली पोस्टर्स चर्चेत आली... धुरंधर देवाभाऊ अशा आशयाची पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकवली.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BJP Winning Candidate List: मुंबईचा महापौर कोण? 'या' यादीतून ठरणार नाव; वाचा यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement