'अहमदाबाद ‘फ्लॉवर-शो’ हा सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा उत्सव', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार..!

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद फ्लॉवर शो’च्या सर्जनशीलता, शाश्वतता आणि सांस्कृतिक समृद्धीचे कौतुक करत कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले आहे.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद फ्लॉवर शो’ ने सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यात उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल प्रशंसा केली आहे. हा कार्यक्रम, शहराचे चैतन्य आणि निसर्गावरील शाश्वत प्रेमाचे सुंदर प्रदर्शन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित करताना, गेल्या काही वर्षांमध्ये या उपक्रमाला कल्पकतेची जोड मिळाली असून, त्याची व्याप्ती वाढली आहे, आणि यामधून अहमदाबाद शहराची सांस्कृतिक समृद्धी आणि पर्यावरणाबद्दल असलेली सजगता प्रदर्शित होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्‍यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
“अहमदाबाद फ्लॉवर-शो सर्जनशीलता, शाश्वतता आणि समुदायाचा संगम असून, शहराचे चैतन्य आणि निसर्गाबद्दलचे प्रेम याचे सुंदर प्रदर्शन घडवतो. गेल्या काही
view comments
मराठी बातम्या/देश/
'अहमदाबाद ‘फ्लॉवर-शो’ हा सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा उत्सव', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार..!
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement