VIDEO: 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे.
Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी विमानातून तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान एअर इंडियाचं असल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं जात होतं. मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हा भीषण अपघात घडला आहे.
गुजरात के अहमदाबाद में 242 यात्रियों को लेकर जा रहा एयर इंडिया का विमान दुर्घटनाग्रस्त हो गया है, राज्य पुलिस नियंत्रण कक्ष ने इसकी पुष्टि की है।
अधिक जानकारी की प्रतीक्षा है pic.twitter.com/7awqDgAWq5
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान गुजरातच्या अहमदाबादमधून लंडनच्या दिशेनं जात होतं. टेक ऑफ करत असताना हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी जवळपास २४२ प्रवासी विमानातून प्रवास करत होते. अपघातानंतर नागरिकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात
अपघाती विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती
टेक ऑफच्या १० मिनिटानंतरच विमान खाली कोसळलं
advertisement
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमान कोसळलं
विमान अपघातामुळे परिसरातील इमारतीही कोसळल्या
अहमदाबाद प्रवासी विमानचा भीषण अपघात
अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती
विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळावर धावपळ
अपघातात अनेक प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचं भीती
सरदार वल्लभभाई पटेल विमातळावरची घटना
रहिवासी परिसरात विमान कोसळलं
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 2:24 PM IST