पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या 1000 वर्षांच्या अढळ श्रद्धेला वाहिली आदरांजली

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरावरील 1026 मधील पहिल्या हल्ल्याच्या 1000 वर्षानिमित्त लेख प्रसिद्ध केला आणि मंदिराचे धैर्य व भारतमातेच्या सुपुत्रांचे योगदान अधोरेखित केले.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इसवी सन 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाच्या एक हजार वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त एक लेख (Op-Ed) सामायिक केला आहे.
शतकानुशतके अनेकदा हल्ले होऊनही, सोमनाथाचे मंदिर भारताच्या अविचल आत्म्याचे  प्रतीक म्हणून आजही डौलाने उभे आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सोमनाथची कथा केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नाही, तर ती भारतमातेच्या त्या असंख्य सुपुत्रांची आहे ज्यांनी देशाची संस्कृती आणि सभ्यता जपताना अतूट धैर्य दाखवले.
एक्स या समाज माध्यमावरील स्वतंत्र संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
“जय सोमनाथ!
advertisement
2026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर अनेकदा हल्ले होऊनही, सोमनाथ मंदिर आजही डौलाने उभे आहे! कारण सोमनाथाची कथा ही भारतमातेच्या त्या असंख्य सुपुत्रांच्या अतूट धैर्याची गाथा आहे, ज्यांनी आपली संस्कृती आणि सभ्यता जपली.
view comments
मराठी बातम्या/देश/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या 1000 वर्षांच्या अढळ श्रद्धेला वाहिली आदरांजली
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement