Aajache Rashibhavishy: कष्टाचं चीज होणार, प्रयत्न सार्थकी लागणार, मंगळवारी ही चूक नको, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? हे नाशिकमधील ज्योतिषी प्रसिद्ध ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
मेष राशी- येनकेनप्रकारे आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. आजचा तुमचा शुभ अंक 6 असणार आहे, तर रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृषभ राशी -नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल; परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
advertisement
कर्क राशी -जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात - तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करील - शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते; कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 6 तर रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
सिंह राशी -पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. अचानक धन प्राप्तीचा योग आहे. जुने मित्र भेटतील. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. एकंदरीत आजचा दिवस तुमचा शुभ आहे. प्रवास करणार असाल तर तो आज टाळा. तुमचा दिवस शुभ जाईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी आहे.
advertisement
advertisement
तुला राशी -अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
advertisement
धनु राशी - आजचा दिवस तुमचा खर्चिक असणार आहे. नको त्या ठिकाणी तुम्हाला जादाचे पैसे हे मोजावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फुल्ल होईल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग हा चॉकलेटी आहे.
advertisement
advertisement
कुंभ राशी-चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 तर रंग पिवळा असणार आहे.
advertisement
advertisement


