Aajache Rashibhavishya: शब्दात अडकला की फसला, 4 राशींना सावध राहण्याचा इशारा, मेष ते मीन 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

Last Updated:
Horoscope Today: ग्रह ताऱ्यांच्या अनुकूल प्रतिकूल स्थितीवरून प्रत्येक राशींचे भविष्य ठरत असते. आज 17 जुलै रोजी देखील बहुतेक राशीवर ग्रह तारे यांचा सकारात्मक प्रभाव पहायला मिळेल. तर काही राशीसाठी ते प्रतिकूल असेल.
1/13
मेष राशी: महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. कुणाला आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. नियमानुसार कामे करा. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपल्या प्रगतीवर सगळे लक्ष केंद्रित करा.

advertisement
2/13
वृषभ राशी: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. अनेक उत्तम लाभ होतील. पैशाचा ओघ सुरू राहील. भेटीगाठी फलद्रूप होतील. आर्थिक व्यवहार जपून करा. देवाणघेवाण करताना लेखी नोंदी नीट ठेवा. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवला पाहिजे.

3/13
मिथुन राशी: एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कामे करावी लागतील. त्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त राहील. प्रत्येकाचे समाधान करणे शक्य होणार नाही. जनसंपर्क चांगला राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. त्यासाठी पैसा खर्च होईल.

4/13
कर्क राशी : नवीन योजना आखल्या जातील. लोकांना तुमच्या कामात रस राहील. जोडीदाराची मदत मिळेल. मात्र, तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. एखादे प्रलंबित काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल.

5/13
सिंह राशी: महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य राहील. हातातील कामे बाजूला ठेवून नवीन कामे वाढवून घेऊ नका. त्यामुळे लोकांचे तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. रहदारीचे नियम धाब्यावर बसवू नका. शांतचित्ताने कामे करा.

6/13
कन्या राशी: व्यवसायात ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुणी तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक निर्णय जपून घ्या. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.

7/13
तूळ राशी: एखाद्या भरवशाच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. सबुरीने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे करू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल.

8/13
वृश्चिक राशी: महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. अडून राहिलेली कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना महत्त्वाची माहिती कळेल. गप्पाटप्पांत वेळ वाया घालवू नका. चांगल्या मित्रांची मदत घेतली पाहिजे.

9/13
धनू राशी: नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्या. कार्यालयीन राजकारणात पडू नका. स्वत:ला त्यापासून अलिप्त ठेवा. देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा.

10/13
मकर राशी: मनात उत्साह राहील. नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. आर्थिक निर्णय जपून घ्या. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. मौल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. व्यवसायात मालाची विक्री चांगली होईल.

11/13
कुंभ राशी: नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. करारमदार करताना अटी आणि शर्ती नीट वाचून घ्या. कुणाचा अपमान होईल, असे बोलू नका. पैशाचा ओघ सुरू राहील.

12/13
मीन राशी: 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे वागा. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहिले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचे इरादे नेमके काय आहेत याचा थोडा विचार करून निर्णय घ्या. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. त्यामुळे फुरसत मिळेल.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement