Aajache Rashibhavishya: श्रावणातला गुरुवार, नशीब पालटणार, पण मित्रांपासून सावधान, मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: ज्योतिषशास्त्रात राशींवरून भविष्याबद्दल भाकित केलं जातं. मेष ते मीन 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष राशी - घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - आरोग्य चांगले राहील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. भागीदारीतली व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे आहे. जोडीदार आज आनंदाची बातमी देऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

4/13
कर्क राशी - तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

5/13
सिंह राशी - जी मंडळी व्यवसायात जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. मित्र मैत्रिणींकडून आज अडचण येण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आहे.

6/13
कन्या राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

7/13
तूळ राशी - तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यावसायिक लोकांना आज व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज हाती घेतलेले कामे ही योग्य रित्या मार्गी लागतील. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. आज तुमचा दिवस एकंदरीत चांगला असणार आहे आजचा तुमचा शुभ अंक 2 आहे.

9/13
धनु राशी - दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज तुमच्या जोडीदारकाडून आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. ज्याने तुमचा पुढचा दिवस अतिशय आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत, तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

10/13
मकर राशी - चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते. तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

12/13
मीन राशी - आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement