Aajache Rashibhavishya: स्वातंत्र्यदिनी भाग्य चमकणार, 15 ऑगस्टला मिळणार गुड न्यूज, पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. आज 15 ऑगस्ट रोजी बारा राशींवर ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव राहील? हे आजच्या राशीभविष्यातून जाणून घेऊ.
1/13
मेष राशी - सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. हातात घेतलेली कामे आज पूर्ण होतील. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी -परिवारातील ज्येष्ठ आज आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंदी जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

3/13
मिथुन राशी -प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल.आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

4/13
कर्क राशी - आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल.विवाही जीवनात आज आनंदाची वार्ता लाभेल हातात घेतलेली कामे पूर्ण करण्याची ताकद ठेवा. आजचा अंक 2 असणार आहे.

5/13
सिंह राशी - आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल - राहिलेली देणी परत मिळवाल - किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल.आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा अंक 2 असणार आहे.

6/13
कन्या राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे अविवाहित लोकांसाठी आज चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

7/13
तूळ राशी - हरवलेल्या गोष्टी पुन्हा मिळण्याचे आज संकेत आहे. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात यामुळे परिवारातील वातावरण चांगले राहू शकणार आहे. विद्यार्थ्यांनी आज मन लावून अभ्यास केला तर प्रगती नक्कीच मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.

9/13
धनु राशी - अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. जुने मित्र आज भेटण्याची शक्यता आहे. आर्थिक फटका बसण्याचे आज चान्स आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. तसेच आहाराची देखील काळजी घ्या. आज तुमचा अंक 2 असणार आहे.

10/13
मकर राशी- प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. आज बेरोजगार मंडळींना कामाची संधी मिळेल.यामुळे आर्थिक प्रश्न सुटतील. घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.आज तुमचा अंक 8 आहे .

11/13
कुंभ राशी- आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे.आजचा दिवस मध्यांतरांना आनंदाचा आणि आरामाचा जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

12/13
मीन राशी - तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement