Aajache Rashibhavishya: आजचा दिवसच खास! कुणाला पैसा, तर कुणाला मिळणार प्रेम, तुमच्या नशिबात काय? पाहा राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: 16 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी संधी आणि गुड न्यूज घेऊन येत आहे. तर काही राशींना नव्या आव्हांनाचा सामना करावा लागेल. आजचं राशीभविष्य पाहुया.
1/13
मेष-आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. आज तुमचा शुभ अंक हा 7 आणि रंग पांढरा असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ -तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात. आज तुम्ही आपल्या जोडीदारासोबत आनंदाच्या वार्ता मिळवू शकतात. शुभ अंक 7 असणार आहे.

3/13
मिथुन- आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. आज साठी तुमचा शुभ अंक हा 5 असणार आहे.

4/13
कर्क - जीवनाच्या वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून आज पासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वाढेल. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकतात. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा अथवा तुम्हाला आपला दिवस संपूर्ण खराब झाल्याचे वाटेल. तर आज तुमचा शुभ रंग अंक हा 8 असणार आहे.

5/13
सिंह - तुमच्यात आज उत्तम स्फुर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज तुमची साथ देईल. हुशारीने गुंतवणूक करा लाभ नक्की जाणवेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही राजी व्हाल. आज तुमच्या साठी 6 हा अंक शुभ असणार आहे.

6/13
कन्या - नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे आज टाळले तर बरे याने वाद मिटतील. कुणाशीही डोकं शांत ठेवून आणि विचारपूर्वक बोलणे आज फायदेशीर ठरणार आहे. तसेच आज तुमच्यासाठी शुभ अंक हा 4 असणार आहे.

7/13
तूळ - या राशीच्या लोकांना डोळ्यांबाबतची समस्या उद्भवू शकते. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. प्रवासाचे संकेत आहे. तसेच आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

8/13
वृश्चिक - तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. आज जवळील व्यक्ती कडून भेटवस्तू मिळण्याचे संकेत आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

9/13
धनु - आज तुमच्या सोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्या करता आज कोणासोबत जास्तीचे बोलणे टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. जवळील व्यक्ती आज तुमच्या पासून दुखावू शकतात. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. आज तुमच्यासाठी 6 हा अंक लाभ असणार आहे.

10/13
मकर - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्यासाठी शुभ अंक 6 असणार.

11/13
कुंभ- तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुमचा शुभ अंक 8 आहे.

12/13
मीन- आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आजचा दिवस रिकामा व्यर्थ घालू नका. आज तुमचा शुभ अंक हा 1 आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement