Aajache Rashibhavishya: गुरुवारचा दिवस कुणाला लकी? तुमच्या नशिबात काय? मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: गुरुवारचा दिवस काही राशींसाठी खास असून काहींसाठी मात्र नवी आव्हाने घेऊन येईल. आज तुमच्या नशीबात काय वाढून ठेवलंय? हे आजचं राशीभविष्यच्या माध्यमातून जाणून घेऊ.
1/13
मेष राशी - तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. अफवा आणि फुकटच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. व्यापारी आज आपल्या व्यवसायात चांगलाच नफा कमावतील. तसेच नोकरी करणारे आज आपल्या वरिष्ठांचा आदर करतील. आज तुमचा दिवस उत्तम असा जाणार आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.

3/13
मिथुन राशी - घरामध्ये तुमची मुले तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. जमिनी संदर्भातील निकाल आज हाती येईल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.

4/13
कर्क राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.

5/13
सिंह राशी - तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चात्ताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. तुमचा शुभ अंक आज 2 आणि रंग पांढरा असणार आहे.

6/13
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.

7/13
तूळ राशी - तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.

9/13
धनु राशी - मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आज अनेक लोक तुमचा सल्ल्याने कामे करतील. तुम्ही हाती घेतलेले काम आज सहज रित्या पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.

10/13
मकर राशी - तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

11/13
कुंभ राशी - अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग राखाडी असणार आहे.

12/13
मीन राशी - तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्यासाठी शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement