Aajache Rashibhavishya: कष्टाचे चीज होणार, हाती घेतलेली कामे मार्गी लागणार, पाहा तुमच्या राशीच आजचं भविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडीचे अंदाजपत्रक देते. त्याचबरोबर आज श्रावणातील तिसरा सोमवार यामुळे अनेक राशींना महादेवाचे आशीर्वाद लाभणार आहेत.
advertisement
मिथुन राशी - आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आज तुमचा शुभ रंग काळा आणि अंक 8 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. आज तुमचा शुभ रंग नारंगी असणार आहे. तर अंक 1 असणार.
advertisement
advertisement
सिंह राशी - आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल - राहिलेली देणी परत मिळवाल - किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ रंग पांढरा आणि अंक 2 असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ राशी- आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आजचा दिवस मध्यांतरांना आनंदाचा आणि आरामाचा जाईल. आज तुमचा शुभ रंग पांढरा आणि अंक 7 असणार आहे.
advertisement
मीन राशी - आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. जमिनी संदर्भातील व्यवहार आज लाभदायी ठरणार आहे. आज तुमचा शुभ रंग हा हिरवा आणि अंक 5 असणार आहे.
advertisement