Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; आधी केलेली मेहनत फळास
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी त्यातील पहिला आणि पूर्ण आठवडा 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींना विशेष लाभदायी ठरू शकतो. या आठवड्यात ग्रहांचे विशेष राशी परिवर्तन होताना दिसत नाही. ग्रहांच्या सद्यस्थितीनुसार सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.
advertisement
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लकी असणार आहे. अनेक कामांमध्ये जबरदस्त यश मिळवू शकता. आधी केलेली मेहनत आता सुख देईल, जुन्या प्रयत्नांमुळे आता चांगले परिणाम दिसू लागणार आहेत. सिंह राशीच्या लोकांचे नेतृत्व गुण दिसून येतील. जोडीदाराशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. मुलांशी संबंधित काही चिंता असू शकतात, त्यावर काळजीपूर्वक उपाय शोधावे लागतील.
advertisement
advertisement
तूळ - ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक कामात लाभेल, तुमचे काही मोठे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुमचे सर्वांशी चांगले संबंध राहतील, विशेषतः जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी चांगलं जमेल. या आठवड्यात प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे, पण, प्रवास फायदेशीर ठरतील. कला आणि सौंदर्याशी संबंधित लोकांना कामात प्रशंसा मिळेल.
advertisement
वृश्चिक - ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होऊ शकते, परंतु तुम्हाला सहकाऱ्यांकडून मत्सराचा सामनाही करावा लागू शकतो. कोणत्याही कायदेशीर अडचणीत सापडणार नाही याची . कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्वाचे असेल. आत्मविश्वास राखा, ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)