advertisement

Baba Vanga: सोनं-चांदी, शेअर मार्केट, मोठे अपघात..! बाबा वेंगाच्या 2026 सालातील भविष्यवाण्या रंग दाखवू लागल्या; अजून पुढं..

Last Updated:
Baba Vanga 2026 Prediction Marathi: बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी 2026 या वर्षासाठी वर्तवलेली भाकिते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या मते हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठीण असू शकते. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जग एका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करेल. या काळात रोख रकमेची मोठी कमतरता भासेल, ज्यामुळे लोकांचा कागदी चलनावरील विश्वास कमी होईल आणि ते सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या धातूंकडे वळतील.
1/5
आर्थिक अनिश्चिततेच्या या काळात सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या धातूंची मागणी प्रचंड वाढेल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. सध्याची बाजारातील स्थिती पाहता या भविष्यवाण्या काही अंशी खऱ्या ठरताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत असून तज्ज्ञांच्या मते 2026 च्या अखेरीस सोन्याचा भाव 1.80 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर जाण्याची शक्यता आहे.

2/5
चांदी आणि तांब्याचे दरही उच्चांकी पातळीवर आहेत. तांब्याची मागणी प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रामुळे वाढत आहे, ज्यामुळे त्याच्या किमतींनीही आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

3/5
आर्थिक संकटाव्यतिरिक्त बाबा वेंगा यांनी 2026 साठी इतरही काही धक्कादायक दावे केले होते. त्यांनी मोठे अपघात, तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आणि नैसर्गिक आपत्तींबाबतही इशारा दिला होता. हवामानातील टोकाचे बदल आणि भूकंपासारख्या घटनांमुळे मानवी जीवनावर मोठे संकट येऊ शकते असे त्यांच्या भाकितात म्हटले आहे.

4/5
सर्वात महत्त्वाचे म्हणजे याशिवाय नोव्हेंबर 2026 मध्ये मानवाचा परग्रहीयांशी संपर्क होऊ शकतो असा विचित्र वाटणारा दावाही त्यांच्या भविष्यवाणीत आढळतो आहे. ही गोष्ट सत्यात उतरल्यास अनेक गोष्टींमध्ये उलटफेर घडू शकतात.

5/5
तज्ज्ञांच्या मते डॉलरवरील कमी होत असलेला विश्वास, व्यापारिक तणाव आणि वाढती महागाई यांसारख्या जागतिक कारणांमुळे धातूंच्या किमतींना आधार मिळत आहे. बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी खऱ्या ठरल्या असल्या तरी गुंतवणूकदारांनी केवळ भाकितांवर अवलंबून न राहता बाजारातील तथ्य आणि आकडेवारीचा विचार करूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement