Shash Rajyog 2024: पैसाच-पैसा कमावणार! पुढचं पूर्ण 1 वर्ष या 4 राशींवर शनिदेव करणार धनवर्षा

Last Updated:
Shash Rajyog Effect: 29 मार्च 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत आहे. शनि स्वतःच्या राशीत म्हणजे मकर, कुंभ, तूळमध्ये किंवा त्याच्या उच्च राशीत असतो आणि कुंडलीच्या केंद्रभावात स्थित असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हा योग फायदेशीर ठरणार आहे.
1/5
ज्योतिष शास्त्रानुसार, शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम सर्व राशींच्या जीवनावर दिसून येतात. सध्या शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे आणि त्याच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे तो शश राजयोग तयार करत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना विशेषत: 2025 पर्यंत फायदा होणार आहे.

advertisement
2/5
कुंभ - ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना शश राजयोगाचा विशेष लाभ होईल. 2025 पर्यंत शनीच्या राशीतील बदलामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती आणि पगार वाढीचा लाभ मिळू शकतो. तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाव्यतिरिक्त इतर आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.

3/5
मकर - शश राजयोगात मकर राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लवकरच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. या राशींसाठी लव्ह लाईफचा काळ चांगला आहे. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील.

4/5
वृश्चिक - या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल आणि खूप उंची मिळेल. त्याचबरोबर प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात फायदा होईल. व्यवसायात तुम्हाला अनेक प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल.

5/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांना शनीने तयार केलेला शश राजयोग लाभ होईल. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. ज्या लोकांना संततीची इच्छा आहे त्यांना लवकरच हे सुख मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement