advertisement

Navpancham Rajyog 2026: खूप त्रास-मानहानी पण यश नव्हतं! फेब्रुवारीत नवपंचम राजयोग जुळल्यानं 5 राशींना खुशखबर

Last Updated:
Navpancham Rajyog 2026: काही राशीच्या लोकांच्या भाग्याचा दिवस जवळ आलाय. ज्योतिषीय गणनेनुसार, 17 फेब्रुवारी 2026 हा दिवस अत्यंत खास असणार आहे. या दिवशी बुध आणि गुरु ग्रह एकमेकांपासून 120 अंशांच्या कोनात असतील. ग्रहांची ही स्थिती नवपंचम राजयोग निर्माण करते, हा योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
1/6
अनेकांना माहीतच असेल बुध हा बुद्धी, व्यापार आणि संवादाचा प्रतीक आहे, तर गुरु ज्ञान, विस्तार आणि सौभाग्याशी संबंधित आहे. या दोन ग्रहांचा संबंध अनेक राशींसाठी प्रगती आणि लाभाचे नवीन मार्ग उघडू शकतो. हा राजयोग प्रामुख्याने करिअर, पैसा, शिक्षण आणि समाजात मान-सन्मान मिळवून देण्यासाठी सकारात्मक ठरेल.

2/6
मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग करिअरमध्ये मोठ्या संधी घेऊन येऊ शकतो. बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा नवीन नोकरीची वाट पाहणाऱ्यांना यश मिळण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक स्तरवर वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोक योग्य निर्णयांद्वारे चांगला नफा कमवू शकतात.

3/6
मिथुन राशीसाठी नवपंचम राजयोग विशेष शुभ मानला जात आहे. बुध या राशीचा स्वामी असून गुरुशी असलेला त्याचा हा संबंध आर्थिक बाबतीत दिलासा देऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि शिक्षणाशी संबंधित लोकांना एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते.

4/6
सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग नशिबाची पूर्ण साथ देणारा ठरेल. अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा घर आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या दिशेने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांनाही धैर्याने सामोरे जाल.

5/6
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध-गुरुचा हा योग सुख-सुविधांमध्ये वाढ करणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामात सुलभता येईल. जोडीदाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते.

6/6
धनू राशीचा स्वामी स्वतः देवगुरु बृहस्पती आहे, त्यामुळे बुध ग्रहाशी असलेला त्याचा नवपंचम संबंध या राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. परदेशवारी किंवा परदेशी व्यापारातून लाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात शांतता राहील आणि मानसिक तणाव हळूहळू दूर होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement