advertisement

काय सांगता! 'या' मूलांकावर नेहमीच असते शनीची कृपा, सर्व इच्छा होतात झटपट पूर्ण; तुम्हीही आहात का लकी?

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंकावर एका विशिष्ट ग्रहाचे अधिपत्य असते. ज्याप्रमाणे नऊ ग्रहांमध्ये शनीला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात हा अंक शनिदेवाचा प्रतिनिधी मानला जातो.
1/7
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंकावर एका विशिष्ट ग्रहाचे अधिपत्य असते. ज्याप्रमाणे नऊ ग्रहांमध्ये शनीला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात '8' हा अंक शनिदेवाचा प्रतिनिधी मानला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 8 असतो.

2/7
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनि महाराजांची विशेष दृष्टी असते. जरी या लोकांच्या आयुष्यात सुरुवातीला खूप संघर्ष असला, तरी शनीच्या कृपेने हे लोक शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवतात.

3/7
अफाट मेहनत आणि जिद्द: या तारखांना जन्मलेले लोक खूप कष्टाळू असतात. ते नशिबापेक्षा स्वतःच्या कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. शनी त्यांना मेहनतीचे महत्त्व शिकवतो, ज्यामुळे ते कठीण प्रसंगातही खचून जात नाहीत.

4/7
वयाच्या 30 व्या वर्षानंतर भाग्योदय: शनी हा मंद गतीने चालणारा ग्रह असल्याने, या लोकांचे नशीब वयाच्या 30 किंवा 40 वर्षांनंतर खऱ्या अर्थाने चमकते. सुरुवातीचा काळ संघर्षाचा असला, तरी उत्तरार्धात त्यांना सर्व सुखे मिळतात.

5/7
साधी राहणी, उच्च विचारसरणी: या व्यक्तींना दिखावा आवडत नाही. हे लोक साधे जीवन जगणे पसंत करतात, परंतु त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ आणि दूरदृष्टीचे असतात. त्यांना शिस्त आणि टापटीप खूप आवडते.

6/7
गूढ आणि शांत स्वभाव: मूलांक 8 चे लोक सहसा अंतर्मुख असतात. त्यांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज कोणालाही येत नाही. ते गंभीर विषयांवर विचारपूर्वक बोलतात, ज्यामुळे त्यांना समाजात आदराचे स्थान मिळते.

7/7
आर्थिक नियोजन आणि संपत्ती: शनीच्या कृपेने या लोकांकडे कालांतराने भरपूर संपत्ती जमा होते. हे लोक पैसे खर्च करण्यापेक्षा ते वाचवण्यात आणि गुंतवणूक करण्यात जास्त हुशार असतात. त्यामुळे म्हातारपणी हे लोक खूप श्रीमंत होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement