मान-सन्मान, पैशाची कधीच होणार नाही कमी, जर नखांवर दिसत असतील 'असे' डाग, जाणून घ्या सिक्रेट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सामुद्रिक शास्त्र आणि हस्तरेषाशास्त्रनुसार, केवळ हाताच्या रेषा आणि तळहातच नाही, तर हाताच्या नखांवर असलेले छोटे निशाण किंवा खुणा देखील तुमच्या भविष्याबद्दल आणि नशिबाबद्दल महत्त्वाचे संकेत देत असतात.
सामुद्रिक शास्त्र आणि हस्तरेषाशास्त्रनुसार, केवळ हाताच्या रेषा आणि तळहातच नाही, तर हाताच्या नखांवर असलेले छोटे निशाण किंवा खुणा देखील तुमच्या भविष्याबद्दल आणि नशिबाबद्दल महत्त्वाचे संकेत देत असतात. नखांच्या मुळाशी दिसणारे अर्धचंद्राकृती पांढरे निशाण किंवा इतर शुभ्र खुणा जीवनात धन, सन्मान आणि आरोग्यावर परिणाम करतात. नखांवर आढळणारे हे निशाण ग्रहांच्या स्थितीशी जोडलेले असतात, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नखांचा एकूण रंग: नखे नेहमी गुलाबी, चमकदार आणि गुळगुळीत असावीत. पिवळसर किंवा निळसर नखे आरोग्याच्या आणि आर्थिक समस्यांचे प्रतीक असू शकतात. नखे सुंदर असल्यास नशीब साथ देते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)


