August Astro: पैसा मिळवून देणारा बुधादित्य योग अॅक्टिव मोडमध्ये; 17 ऑगस्टपर्यंत या राशींचे नशीब जोमात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budhaditya Yog Effects 2025: ऑगस्ट महिन्याची सुरुवात बुधादित्य राजयोगाने होत आहे. सूर्य आणि बुध कर्क राशीत एकत्र आले आहेत. सूर्य-बुध यांच्या या युतीमुळे पुढील १७ दिवस ३ राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांनाही बुधादित्य योगाचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती भक्कम राहील. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, नशीब तुम्हाला साथ देईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)