Vastu Tips: नळ, शॉवर, बेसीन, गिजर..! पाण्याशी संबंधित गोष्टी घरात कोणत्या दिशेला असाव्या?

Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार घरातील सगळ्या गोष्टी असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. घर असो की, कोणत्याही गोष्टी पाणी किती महत्त्वाचे आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पाणी हा पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा मानवी जीवनावर आणि घरातील ऊर्जेवर मोठा प्रभाव पडतो.
1/5
पाण्याशी संबंधित गोष्टी योग्य दिशेत ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी नांदते. प्रसिद्ध ज्योतिषी आचार्य इंदू प्रकाश यांनी घरातील नळ, शॉवर, बेसिन, गीझर इत्यादी पाण्याशी संबंधित वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

advertisement
2/5
घरात पाण्याशी संबंधित वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात?पाणी किंवा पाण्याशी संबंधित सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या गोष्टी योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर त्यांचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो.

3/5
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा नळ आणि शॉवर बसवावा.वॉशबेसिन उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात असावे.
गीझर ज्या ठिकाणी बसवायचा आहे तिथं तो आग्नेय कोपऱ्यात असावा.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा नळ आणि शॉवर बसवावा.वॉशबेसिन उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात असावे.गीझर ज्या ठिकाणी बसवायचा आहे तिथं तो आग्नेय कोपऱ्यात असावा.
advertisement
4/5
आंघोळीसाठी वापरला जाणारा बाथटब उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता.महत्त्वाचं म्हणजे घरातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उत्तरेकडे करावी.

5/5
या सर्वांसोबतच, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वापरानंतर पाण्याचा नळ आणि शॉवर व्यवस्थित बंद करावा. कारण जर त्यातून पाणी टपकले तर घरात आर्थिक समस्या निर्माण होतात आणि अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत राहतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement