Asthi Visarjan: अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशीच रक्षा विसर्जन का केलं जातं? हिंदू धार्मिक परंपरा काय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Asthi Visarjan: हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. प्रदूषण-पर्यावरणाचा विचार करून अलिकडे रक्षा आपला शेतामध्ये पसरण्याचा निर्णय काही सूज्ञ लोक घेतात. पण, अंत्यसंस्कारानंतर रक्षाविसर्जन तिसऱ्या दिवशीच केले जाते. यामागील कारण काय हे अनेकांना माहीत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी रक्षा मिश्रीत हाडे गोळा केली जातात आणि वाहत्या पाण्यात अर्पण केली जातात. राखेचे विसर्जन केल्यानंतर, मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)