तुमच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्येही वारंवार पाणी जातं का? या ट्रिकने दूर होईल प्रॉब्लम

Last Updated:
Water in Fuel Tank: पावसाळ्यात मोटारसायकलच्या पेट्रोल टँकमध्ये पाणी शिरते. ज्यामुळे बाईक सुरू करण्यात खूप अडचण येते. तुमच्या बाईकच्याही टाकीत पावसाचे पाणी शिरले तर आज आम्ही तुम्हाला अशा उपायाबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर पाणी पेट्रोल टँकमध्ये जाणार नाही.
1/5
मोटारसायकल : मोटारसायकल धुताना किंवा पावसाळ्यात पाणी आपल्या बाईकच्या पेट्रोल टाकीत शिरते, ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

advertisement
2/5
खरंतर बऱ्याच वेळा बाईक सुरू होत नाही, मोटारसायकल सुरू झाली तरी ती व्यवस्थित चालत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा उपायाबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीत पाणी शिरणार नाही.

3/5
पेट्रोल टँक : बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाईकची फ्यूल टँक लॉक केलेली असते. मग पाणी कसे आत जाते. खरंतर काय होते ते म्हणजे पेट्रोल टँकच्या लॉकमधून आणि त्याच्या आजूबाजूला पाणी गळते आणि टाकीपर्यंत पोहोचते.

4/5
लॉक : तुम्ही लक्षात घेतले असेल, जेव्हा तुम्ही बाईकच्या पेट्रोल टँकचे लॉक उघडता तेव्हा त्यात एक लहान छिद्र असते. जर तुमच्या बाईकचा हा छिद्र बंद असेल तर पाणी पेट्रोल टाकीमध्ये जाऊ शकते. हे टाळण्यासाठी, तुम्ही टाकीमधील छिद्र स्वच्छ ठेवावे. जेणेकरून पाणी पेट्रोल टाकीमध्ये जाणार नाही.

5/5
पाऊस : तुम्ही पावसात बाईक बाहेर पार्क करत असाल, तर तुम्ही बाईकच्या पेट्रोल टँकच्या कुलूपावर प्लास्टिक ठेवू शकता, जेणेकरून पावसाचे पाणी पेट्रोल टँकमध्ये जाणार नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement