पावसाळ्यात कारच्या विंडशील्डवर फॉग? मग AC चालू करायचा की नाही? इथे मिळेल उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गाडीच्या आत आणि बाहेरच्या तापमानातील फरकामुळे काचांवर धुक्याची पुटं बसतात. साधारणपणे गाडीच्या आत उष्णता जास्त असते आणि बाहेर थंडावा असतो. या तापमानातील फरकामुळे ओलसर हवेमुळे विंडशील्डवर फॉग तयार होतो.
पावसाळा म्हटलं की थंडावा, हिरवाई आणि सुंदर नजारे मन मोहून टाकतात. अशात लोकांना कार घेऊन फिरायला जायला, गरम-गरम चहा, भज्जी, मक्का खायला आवडते. पण याच ऋतूमध्ये गाडी चालवताना चालकांना सर्वात मोठी अडचण भेडसावते ती म्हणजे विंडशील्डवर बसणारा फॉग. समोरचा रस्ता नीट न दिसल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे हा फॉग दूर करण्यासाठी नेमकं काय करावं, हा प्रश्न अनेक वाहनधारकांना पडतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement