Scooter: आईसाठी एकदम बेस्ट स्कुटर; मार्केट, डी मार्टला जाण्यासाठी सगळ्यात स्वस्त!

Last Updated:
आपले सगळे हट्ट पुरवणाऱ्या आणि सदैव काळजी घेणाऱ्या आईसाठी काही गिफ्ट घेण्याचा प्लॅन करत असाल तर स्कुटर हा एक चांगला पर्याय असेल.
1/7
येत्या रविवारी आंतरराष्ट्रीय Mothers Day 2025  हा रविवारी 11 मे रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे आपले सगळे हट्ट पुरवणाऱ्या आणि सदैव काळजी घेणाऱ्या आईसाठी काही गिफ्ट घेण्याचा प्लॅन करत असाल तर स्कुटर हा एक चांगला पर्याय असेल. शॉपिंग असेल, मार्केटची खरेदी असेल तर आईसाठी ईव्ही स्कुटर हा एक बेस्ट ऑप्शन असेल.  सध्या भारतीय मार्केटमध्ये एका पेक्षा एक ईलेक्ट्रिक स्कुटर उपलब्ध आहे. 

advertisement
2/7
TVS iQube : इलेक्ट्रिक २.२kWh बॅटरी असलेल्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 84, 999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी चालते. तर ०-८०% चार्जिंग वेळ २ तास ४५ मिनिटे आहे.

3/7
 ही स्कुटरसाठी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी. TVS iQube ची विक्री iQube, iQube S आणि iQube ST या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये केली जात आहे. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा न काढता येण्याजोगा बॅटरी पॅक प्रदान दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर ते 145 किलोमीटरची रेंज देते. 
[caption id="attachment_1387785" align="alignnone" width="750"] ही स्कुटरसाठी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी. TVS iQube ची विक्री iQube, iQube S आणि iQube ST या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये केली जात आहे. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा न काढता येण्याजोगा बॅटरी पॅक प्रदान दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर ते 145 किलोमीटरची रेंज देते.</dd> <dd>[/caption]
advertisement
4/7
Bajaj Chetak : बजाजने या वर्षी चेतक ३५ नावाच्या मॉडेलने अपडेट केली आहे.  Bajaj ने आपली नवीन Chetak 3503 लाँच केली आहे. चेतकचं हे नवं व्हेरिएंट आहे. बजाजची आतापर्यंतची ही सर्वात स्वस्त अशी स्कुटर ठरली आहे.  ही स्कुटर Chetak 3501 पेक्षा २० हजार रुपयांनी स्वस्त आहे.

5/7
सगळ्यात स्वस्त व्हेरिएंट Chetak 3503 आहे. या स्कुटरची एक्स शोरुम किंमत 1,09,500 रुपये  आहे.   Chetak 3503 मध्ये 3.5kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. एकदा  फुल चार्ज केल्यावर 155 किमी रेंज मिळेल.  या स्कुटरचा टॉप स्पीड ६३ किमी इतका आहे. ही स्कुटर शहरात चालवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. 
[caption id="attachment_1385962" align="alignnone" width="750"] सगळ्यात स्वस्त व्हेरिएंट Chetak 3503 आहे. या स्कुटरची एक्स शोरुम किंमत 1,09,500 रुपये  आहे. Chetak 3503 मध्ये 3.5kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. एकदा  फुल चार्ज केल्यावर 155 किमी रेंज मिळेल.  या स्कुटरचा टॉप स्पीड ६३ किमी इतका आहे. ही स्कुटर शहरात चालवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/7
Ather Rizta ही Ather Energy ने भारतीय मार्केटमध्ये  6 एप्रिल 2024 रोजी बंगळुरू इथं Ather Community Day दरम्यान लाँच झाली. एथर एनर्जी या कंपनीच्या रिझ्ता स्कूटरमध्ये 3.7kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 160 किलोमीटर्सची रेंज देते. 

7/7
  स्कूटरची किंमत 1.35 लाख रुपयांपासून सुरू होते. स्कूटरची सीट सर्वांत लांब आहे. त्यामुळे दोन व्यक्ती अगदी आरामात या स्कूटरवर बसू शकतात. सीटच्या खाली 34 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या स्कूटरला 7 इंच आकाराचा टीएफटी स्क्रीन देण्यात येतो. तो नोटिफिकेशन अलर्ट्स, लाइव्ह लोकेशन आणि गुगल मॅप्सला सपोर्ट करतो.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement