Car: डोळे झाकून कार विकत घेण्याची वेळ आली! 5 मिनिटात फूल, 700 किमी बिनधास्त फिरा!
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतात सध्या ईलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. पण चार्जिंगची समस्या अजूनही काही सुटलेली नाही. पण आता हुंदई कंपनी यावर सॉलिड असा तोडगा काढला आहे.
भारतात सध्या ईलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. पण चार्जिंगची समस्या अजूनही काही सुटलेली नाही. पण आता हुंदई कंपनी यावर सॉलिड असा तोडगा काढला आहे. कोरियातील सोल मोबिलिटी शोमध्ये ह्युंदाईने Hyundai Nexo FCEV (फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल) कार लाँच केली आहे. ह्युंदाई नेक्सो एफसीईव्ही ही संकल्पना कारसारखी दिसते आणि तिची रचना मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियाच्या दिग्गज कंपनीने सादर केलेल्या इनिशियम संकल्पनेपासून प्रेरित आहे. Hyundai Nexo FCEV या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, ही कार हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement